Welcome to Police News Network 24x7   Click to listen highlighted text! Welcome to Police News Network 24x7
E-Paper
Trending

|| वाढदिवस लोकनेत्यचा ,संकल्प आरोग्याचा ||

अरुण भाई गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुफ्त अ‍ॅक्युप्रेशर - अ‍ॅक्युपंक्चर आरोग्य शिबिराला जनतेचा भरदोस प्रतिसाद

  1. 🎉 हार्दिक आभार! 🎉

 

माननीय श्री अरुणभाई गवळी (डॅडी) यांच्या वाढदिवसानिमित्त

श्रीमती आशाताई गवळी (मम्मी) यांच्या आशीर्वादाने

तसेच श्रीमती गीताताई गवळी यांच्या सौजन्याने

दीर्घायु निसर्गोपचार केंद्रातर्फे

  1. मोफत ॲक्युप्रेशर ॲक्युपंचर आरोग्य शिबिर घेण्यात आला

या आरोग्य शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोफत ॲक्युप्रेशर उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

 

समाजहितासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला लाभलेल्या सर्व नागरिकांचे तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

 

मनःपूर्वक धन्यवाद!

 

माननीय श्री अरुणभाई गवळी (डॅडी)

श्रीमती आशाताई गवळी (मम्मी)

श्रीमती गीताताई गवळी

 

यांच्या सामाजिक बांधिलकीला व सेवाभावी कार्याला विनम्र अभिवादन!

 

 

आयोजक

 

दीर्घायु निसर्गोपचार केंद्र

 

“निरोगी समाज – हीच आमची बांधिलकी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!